PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

विधानसभा निवडणुक : कुणाचा पोटोबा, तर कुणाचा विठोबा


 

गडचिरोली. आगामी विधानसभा निवडणुकीत सध्या जिल्ह्यात भलतेच चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 29 उमेदवारांपैकी काही विशिष्ट अशा उमेदवारांकडे संधीसाधूंची मोठी रांग लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत उमेदवारांचा समावेश असून आपला 'पोटोबा' भरण्यासाठी काही जण संबंधिताला 'विठोबा' मानण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ते गावकुसाबाहेर फेकल्यागत झाले आहेत. याचे थेट परिणाम या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

 

राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात गर्भश्रीमंत असलेले काही उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. मात्र त्यापलीकडे धनशक्तीच्या ताकदीवर आपापले गठ्ठामतदान एकत्र करण्याचीही किमया साधली जात आहे. यावेळी एकमेकांना एकास एक असे धुरंधर मैदानात टक्कर देत असल्याने या मतदारसंघात सध्या कार्यकर्त्यांची मोठी चंगळ दिसून येत आहे. आपणच तुमचे खंदे समर्थक आहोत, आम्हीच तुमचाजोरकस प्रचार करीत आहोत, असे सांगून आपला 'पोटोबा' भरण्यासाठी अनेकजण सुसज्ज आहेत. गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातही असेच चित्र दिसून येते. जे आजवर घरात बसून होते, ते कार्यकर्ते आता प्रचंड सक्रिय झाले असूनउमेदवारांकडे गर्दी करीत आहेत. आपापल्या भागात तुम्हालाच मताधिक्य मिळवून देऊ, असे आश्वासन देत विशिष्ट पदाधिकारी व ग्रामपातळीवरील कार्यकर्ते उमेदवारांकडून आर्थिक लाभ करून घेत आहेत.

हे उघड चित्र श्रीमंत उमेदवारांकडे सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. असे असताना उमेदवार मात्र मूंग गिळून आश्वासनावर भूक मिटवित आहेत. या सर्व भानगडीत प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्ते दुर्लक्षित पडल्याचे गडचिरोली जिल्ह्यातील चित्र आहे. यंदा सर्वच उमेदवारांनी ही निवडणूक सर करण्यासाठी प्रयत्न चालविले असून धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्तेही 'जिधर दम, उधर हम' अशी भूमिका घेत सक्रिय असल्याचे दिसून येते. अहेरीसह गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे.

 

 

ओठात एक, पोटात भलतचं..! गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे.

 

उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. मात्र जिल्ह्यातील प्रभावी नेते मंडळी काहीसा बचावात्मक पवित्रा घेत निवडणूक प्रचार करीत आहे. ज्यांना पक्षाकडून तिकिट देण्यात आले नाही, ते प्रचारात दिसत असले तरी त्यांच्या ओठात एक आहे आणि पोटात भलतचं, असल्याचा अनुभव मतदारांना येत आहे. त्यांना डावलण्यात आल्याने आता निवडणूक रिंगणातील आपल्याच स्वपक्षीय उमेदवाराला पाडायचे, यादृष्टीने काहींनी छुपा प्रचारदेखील चालविला असल्याची धक्कादायकमाहिती आहे.

 

 

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

Kurkheda news: उराडी जवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघेजण …


Kurkheda news: दि. 14 : मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास उराडी येथील कुथे पाटील हायस्कूल जवळ घडली. ट्रॅक्टर चालक रोहीत नरोटे (वय 30) रा. तूलतूली ता. आरमोरी व दुचाकीस्वार महेंद्र दूगा (वय 30) रा. काकडयेली (दूधमाळा) ता. धानोरा असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार एमएच 33 एफ 3280 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने मोठे दगड वाहतूक करीत होता तर एमएच 33 वाय 5453 क्रमांकाच्या दुचाकीने दुचाकीने दोघेजण जात असताना दुचाकी व ट्रॅक्टरची उराडी येथील कूथे पाटील हायस्कूल नजीक समोरासमोर जबर धडक बसली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर पलटी झाली.

 

 सोनसरी येथील डोंगरावरून चव्हेला डॅमच्या बांधकामाकरीता मोठ्या दगडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर कूथे पाटील हायस्कूल उराडी जवळ मुख्यरस्त्यावर काही शेतकऱ्यांनी धान पीक वाळविण्याकरीता धानाची रास पसरवलेली होती या धानाचा राशीवरून घसरत ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होत हा अपघात झाल्याची माहीती आहे.

 

अपघात घडला यावेळी ट्रॅक्टर इंजन वरुन उडी मारत असताना पलटत असलेल्या ट्राली मधील मोठे दगड ट्रॅक्टर चालकाला लागल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यु झाला तर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीसानी घटणास्थळावर पोहचत प्रेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे पाठविले.


PostImage

Pawar Interprises

Yesterday   

PostImage

Vivo Y300 Price: शानदार फीचर्स के साथ 21 नवंबर को …


Vivo Y300 Price: काफी दिनों तक टीज करने के बाद, वीवो ने आखिरकार अपने नए स्मार्टफोन Y300 की लॉन्च डेट अनाउंस कर दी है। कंपनी ने X पर जानकारी दी कि वीवो Y300 भारत में 21 नवंबर को लॉन्च किया जाएगा। कई दिनों से इस स्मार्टफोन को टीज किया जा रहा था, और अब इसके डिजाइन और फीचर्स के बारे में भी जानकारी सामने आई है।

 

Vivo Y300 का डिजाइन और कैमरा सेटअप

Vivo Y300 का डिजाइन प्रीमियम लुक के साथ आता है। फोन में मेटैलिक फ्रेम और बॉक्सी डिजाइन है, जो इसे एक मॉडर्न अपील देता है। फोन के बैक पैनल पर रेक्टेंगुलर आइलैंड में डुअल कैमरा सेटअप है, जिसमें कैमरा लेंस के नीचे एक रिंग लाइट भी दी गई है। इस कैमरा सेटअप से बेहतर लो-लाइट फोटोग्राफी का अनुभव मिलेगा। यह स्मार्टफोन डार्क पर्पल, सी ग्रीन और ग्रे जैसे तीन आकर्षक कलर ऑप्शंस में उपलब्ध होगा।

 

Vivo Y300: संभावित कीमत

Vivo Y300 के बैक पैनल की डिजाइन में पिछले साल लॉन्च हुए Vivo Y300 से काफी बदलाव किया गया है। जहां Vivo Y300 की कीमत 20,000 रुपये से कम थी, वहीं अनुमान है कि Y300 की कीमत 25,000 रुपये के अंदर होगी। हालांकि, कंपनी ने आधिकारिक कीमत के बारे में अभी तक खुलासा नहीं किया है, लेकिन इसकी कीमत को लेकर बाजार में काफी उत्सुकता है।

 

Vivo Y300: स्पेक्स और फीचर्स

Vivo Y300 में 6.67-इंच का AMOLED डिस्प्ले होने की उम्मीद है, जो 1080 x 2400 पिक्सल फुल HD+ रिज़ॉल्यूशन और 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करता है। बैक कैमरा सेटअप में 50 मेगापिक्सल का प्राइमरी कैमरा और 8 मेगापिक्सल का सेकेंडरी लेंस हो सकता है, जिसमें Sony IMX882 सेंसर से डिटेल्ड पोर्ट्रेट शॉट्स लिए जा सकते हैं। इसके अलावा, सेल्फी के लिए इसमें 32 मेगापिक्सल का फ्रंट कैमरा दिया जा सकता है।

 

प्रोसेसर और बैटरी

Vivo Y300 में स्नैपड्रैगन 4 जेन 2 चिपसेट और 8GB तक की रैम हो सकती है, जिससे यह मल्टी-टास्किंग और गेमिंग के लिए परफेक्ट रहेगा। इस स्मार्टफोन में 5,000mAh की बैटरी और 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट भी मिलेगा, जिससे यह जल्दी चार्ज होगा और दिनभर चलेगा।

 

कनेक्टिविटी और अन्य फीचर्स

कनेक्टिविटी की बात करें तो Vivo Y300 में वाई-फाई 5, ब्लूटूथ 5.0, GPS, और USB-C पोर्ट जैसे विकल्प दिए गए हैं। यह स्मार्टफोन Android 14 पर आधारित FunTouch OS 14 पर चलेगा। इसके अलावा, इसमें डस्ट और वाटर रेजिस्टेंस के लिए IP64 रेटिंग और अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर भी दिया गया है।


PostImage

Shivendra Daharwal

Yesterday   

PostImage

Manipur News In Hindi: रेप करके शरीर में ठोकी कीलें, …


Manipur News In Hindi: मणिपुर के जिरीबाम जिले में इंसानियत को झकझोर देने वाली घटना ने सबका दिल दहला दिया। तीन बच्चों की मां के साथ जिस क्रूरता से अत्याचार हुआ, उसने हर किसी की आत्मा को कंपा दिया। गुरुवार रात संदिग्ध उग्रवादियों ने इस मासूम महिला को ऐसी दर्दनाक मौत दी, जिसे बयां करते हुए भी रूह कांप उठती है।

7 नवंबर को एक तीन बच्चों की मां पर अत्याचार का मामला सामने आया। रिपोर्ट के अनुसार, संदिग्ध उग्रवादियों ने पहले महिला के साथ बलात्कार किया, फिर उसे ज़िंदा जला दिया। यह घटना सिर्फ यहीं नहीं रुकी, बल्कि हमलावरों ने उस क्षेत्र के कम से कम 20 घरों में भी आग लगा दी।

अटॉप्सी रिपोर्ट से खुलासा हुआ है कि महिला को जीवन के अंतिम पलों में भयानक यातना दी गई। रिपोर्ट में बताया गया कि उसे कीलों से ठोंका गया, और फिर शरीर को लगभग पूरी तरह जला दिया गया। रिपोर्ट में महिला की दाहिनी जांघ में घाव और बाईं जांघ में कील गढ़े होने का उल्लेख किया गया है। उसका शरीर 99% जल चुका था, और कुछ हड्डियों के टुकड़े भी पूरी तरह राख हो गए।

एफआईआर के अनुसार, उसके पति ने बताया कि अपराधियों ने उनके घर में प्रवेश किया और महिला के साथ क्रूरता की। उन पर घाटी में सक्रिय एक संगठन के सदस्य होने का संदेह है। उस रात, हमलावरों ने ज़ैरावन गाँव के 17 घरों में लूटपाट की और उन्हें आग के हवाले कर दिया।

इस घटना के बाद, फेरज़ावल और जिरीबाम की स्वदेशी जनजाति वकालत समिति ने केंद्र सरकार से कुकी-ज़ोमी-हमार समुदाय की सुरक्षा सुनिश्चित करने की अपील की है। चुराचांदपुर के आदिवासी समुदाय ने चेतावनी दी है कि अगर हमलावरों को गिरफ्तार नहीं किया गया, तो हालात और खराब हो सकते हैं।


PostImage

Raj Thakre

Yesterday   

PostImage

दर्दनाक मौत :- बाइकों की आमने सामने टक्कर, 2 की …


मध्य प्रदेश के छतरपुर में दर्दनाक सड़क हादसा हो गया। तेज रफ्तार दो बाइक की आमने सामने टक्कर हो गई। इस घटना में दो लोगों की मौत हो गई। वहीं दो लोग गंभीर रूप से घायल है। जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। यह पूरी घटना गड़ीमलहरा थाना क्षेत्र की है।

जानकारी के मुताबिक, गड़ीमलहरा थाना क्षेत्र के अटरा सरकार मंदिर के सामने दो बाइकों में भिड़ंत हो गई। तेज रफ्तार मोटरसाइकिलें आमने सामने टकरा गई और बाइक सवार जमीन पर गिर पड़े। इस घटना में 13 वर्षीय बालिका समेत तीन पुरुष गंभीर रूप से घायल हो गए। राहगीरों की मदद से एंबुलेंस के जरिए सभी घायलों को जिला अस्पताल ले जाया गया।

ये भी पढ़ें: सड़क हादसे में दो दोस्तों की मौतः बाइक को कार ने मारी टक्कर, डिवाइडर से टकरा कर हवा में उछले दोनों युवक

 जिला अस्पताल में इलाज के दौरान दो लोगों की मौत हो गई। जबकि दो की हालत गंभीर बनी हुई है। जिनका इलाज जारी है। हादसे में बाइक भी बुरी तरह से क्षतिग्रस्त हो गई। वहीं इस घटना से परिजनों का रो रोकर बुरा हाल है। इधर, पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।


PostImage

Zadipatti VC News and Business

Yesterday   

PostImage

संत्रानगरी नागपूर येथे झाडीपट्टीच्या नाटकाचा सन्मान


  गडचिरोली -                

              महाराष्ट्राची उपराजधानी व संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा घेण्यात येते. व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी 'साहित्य विहार उत्कृष्ट वांड्.मय  पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व विजेत्या २५ साहित्यिकांना नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते. 
        महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या  पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "महापूजा " या नाटकास नाट्यलेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे साहित्य विहार संस्थेचे सचिव सौ. मंदा खंडारे व अध्यक्षा सौ. आशाताई पांडे यांनी पत्राद्वारे कळविले असून  ३० नोव्हेंबरला दु. २ ते ५ या वेळात बाबुराव धनवटे सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटल, शंकर नगर, नागपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रतिथयश शिक्षणतज्ञ डॉ. विनायक देशपांडे आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे हस्ते तसेच ज्ञानयोगी सन्मानाचे मानकरी डॉ. म. रा.जोशी व साहित्य विहार च्या अध्यक्ष ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक आशा पांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान वस्त्र, सन्मानपत्र व ग्रंथभेट असे आहे.
      'महापूजा' हे सन २००२ ते २०१० या कालावधीत संपूर्ण झाडीपट्टीतील गाजलेले महानाट्य असून ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी या नाटकात काम केले आहे . झाडीपट्टीत या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत .
           विशेष म्हणजे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके"  व "धरती आबा क्रांतीसुर्य - बिरसा मुंडा" या दोन नाटकांना  विविध स्तरांवर नाट्यलेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'महापूजा' या महानाट्यास मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे.
                चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा.यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रा. डॉ. योगीराज नगराळे, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक),  मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक),  व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.


PostImage

Vidharbh News

Yesterday   

PostImage

Today Horoscope :- आज का दिन आपके लिए अच्छा रहेगा। …


आज का राशिफल  Today Horoscope 14 नवंबर 2024

मेष (Aries)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। पारिवारिक जीवन में सुख-शांति रहेगी। स्वास्थ्य का ध्यान रखें।

वृषभ (Taurus)

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत रहेगी। प्रेम जीवन में मधुरता रहेगी।

मिथुन (Gemini)

आज का दिन आपके लिए थकाऊ रहेगा। कार्यभार बढ़ सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। पारिवारिक जीवन में कुछ तनाव हो सकता है।

कर्क (Cancer)

आज का दिन आपके लिए अच्छा रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत रहेगी। प्रेम जीवन में रोमांस रहेगा।

सिंह (Leo)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। पारिवारिक जीवन में सुख-शांति रहेगी। स्वास्थ्य का ध्यान रखें।

कन्या (Virgo)

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत रहेगी। प्रेम जीवन में मधुरता रहेगी।

तुला (Libra)

आज का दिन आपके लिए थकाऊ रहेगा। कार्यभार बढ़ सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। पारिवारिक जीवन में कुछ तनाव हो सकता है।

वृश्चिक (Scorpio)

आज का दिन आपके लिए अच्छा रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत रहेगी। प्रेम जीवन में रोमांस रहेगा।

धनु (Sagittarius)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। पारिवारिक जीवन में सुख-शांति रहेगी। स्वास्थ्य का ध्यान रखें।

मकर (Capricorn)

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत रहेगी। प्रेम जीवन में मधुरता रहेगी।

कुंभ (Aquarius)

आज का दिन आपके लिए थकाऊ रहेगा। कार्यभार बढ़ सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। पारिवारिक जीवन में कुछ तनाव हो सकता है।

मीन (Pisces)

आज का दिन आपके लिए अच्छा रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत रहेगी। प्रेम जीवन में रोमांस रहेगा। Today horoscope 

Read More :-  Today Horoscope :- आज आपको कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा today horoscope 

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

शेतकऱ्यांची फसगत, व्यापाऱ्यांची चांदी; कमी दरात धानाची खरेदी आर्थिक लूट …


 गडचिरोली : किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत शेतमालाचे दर केंद्र शासनाकडून जाहीर केले जातात. त्यानुसार शेतमालाची खरेदी करणे आवश्यक असते. त्यापेक्षा कमी किमतीत शेतमालाची खरेदी केल्यास शासनाच्या नियमाचे हे उल्लंघन ठरते. जिल्ह्यात हाच प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. हमीभावापेक्षा धानाची खरेदी व्यापाऱ्यांकडून केली जात असल्याने यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. अशा व्यापाऱ्यांवर पुरवठा विभागाकडून कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांचे 'हौसले बुलंद' आहेत.

 

खरीप हंगामात धान पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे, तर मळणीही जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांना मजुरांचे पैसे द्यावे शेतकरी आपला माल साठवून ठेवू शकत होते. लागतात. तसेच कर्ज व अन्य देवाणघेवाणीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी आपल्याकडील धान व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात विक्री करावे लागत आहेत. शासनाने जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

 

पुरवठा विभाग सुस्त

 

धानाला सध्या २ हजार ३०० ते २ हजार ३२० रुपये हमीभाव आहे. मात्र, यापेक्षा कमी दरात म्हणजेच २ हजार ते २ हजार १०० रुपये दराने मध्यम प्रतीचे धान शेतकऱ्यांकडून खरेदी केले जात आहेत. अशा व्यापाऱ्यांवर पुरवठा विभाग कारवाई करणार काय, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. हमीभावापेक्षा कमी दरात धानाची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असतानाही प्रशासन कारवाई का करीत नाही.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

Armori police: चक्क महामंडळाच्या बसमधून दारुची तस्करी


 

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक व पोलिस विभागाकडून ठिकठिकाणी वाहने अडवून कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे अनेक दारू तस्कर दारूची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करताना दिसून येत आहेत. तरीही पोलिसांनी सतर्कतेने मंगळवारी महामंडळाच्या बसमध्ये दारु पकडली.

 

एक दारू तस्कर महिला महामंडळाच्या बसमधून दारू तस्करी करीत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर एसटी बसमधून दारू तस्करी करणाऱ्या महिलेकडून २१ हजारांची दारु जप्त करीत तिला ताब्यात घेतल्याची कारवाई १२ नोव्हेंबर रोजी आरमोरी मार्गावरील बसथांब्याजवळ केली. रितादेवी देवेंद्र मिश्रा (रा. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून रितादेवी मिश्रा ही महिला रापमच्या बसने दारू तस्करी करत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शहरातील आरमोरी मार्गावरील बसथांब्यावर सापळा रचला.

 

दरम्यान, एसटी बस आरमोरी मार्गावरील बसथांब्यावर येताच पोलिस कर्मचाऱ्यांनी बसची तपासणी करून महिला तस्कराकडून २१ हजार रुपये किमतीची देशी दारु जप्त केली. पोलिसांनी संबंधित महिलेवर कारवाई करत गुन्हा दाखल केला. तसेच डीबी पथकाने पोलिस ठाणे हद्दीतील इंदाळा येथील सुबल हिरामण मिस्त्री याच्या घरावर छापा टाकून त्याच्या घरातून ७ हजार रुपयांची दारू जप्त केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

Gadchiroli news: लाख रूपये पगार असूनही घेतली लाच


 

 गडचिरोली : सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ५४ हजार रुपये स्वीकारणाऱ्या व उर्वरित ९६ हजारांची फोनवरून मागणी करणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ नोव्हेंबरला रात्री ताब्यात घेतले. विकी भास्कर प्रधान (३०) असे त्या लिपिकाचे नाव आहे.

 

तक्रारदार हा सफाई कंत्राटदार असून, त्याने पोलिस ठाणे, मुख्यालय आदी ठिकाणच्या सेप्टिक टाक्यांच्या सफाईचे काम घेतले होते. याचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात इमारत शाखेचा लिपिक विकी प्रधान याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. आधी दोन टप्प्यांत ५४ हजार रुपये स्वीकारले व उर्वरित रकमेपैकी दहा हजार रुपये आणून दे, अशी मागणी फोन करून केली. शिवाय, राहिलेल्या पैशांची नंतर व्यवस्था करून दे, अशीमागणी केली.

 

यासंदर्भात २४ ऑक्टोबरला कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्याच दिवशी एसीबी पथकाने पडताळणी केली असता, पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ८ नोव्हेंबरला सापळा लावला, पण संशय आल्याने विकी प्रधानने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १२ रोजी विकी प्रधान यास पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

 

उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, अंमलदार सप्नील बांबुर्डे, संदीप घोनमोडे, संदीप उडाण, राजेश पद्मगीरवार, ज्योत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, राजेश्वर कुमरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

 

लग्नावेळी ५० हजार घेतल्याची कबुली

विकी प्रधानने स्वतःच्या लग्नावेळी कंत्राटदाराकडून ५० हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारले होते. त्यानंतर ४ हजार रुपये स्वीकारले. उर्वरित ९६ हजारांची मागणी केली. पडताळणीत त्याने स्वतःच ही बाब मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 13, 2024   

PostImage

वैरागड येथील तरूणाने घेतला गळफास


 आरमोरी:

 तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनी येथे गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 13 -- 2024 बुधवार ला सकाळी 8-30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली . मनीष ऊर्फ मुन्ना शंकर खोब्रागडे वय 38 वर्ष असे गळफास घेवून आत्महत्या केलेले युवकाचे नाव आहे .

 

 

मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनीमध्ये मनीष खोब्रागडे आपल्या परिवारासमेत राहत होता मात्र दिनांक 12 -11 -2 2024 मंगळवारच्या रात्री जेवण करून तो आपल्या घरी झोपी गेला होता. 13 -- 2024 ला कुटुंब सकाळी झोपेतून उठल्यानंतर खोलीमध्ये बघितले असता. तो झोपलेल्या रूममध्ये दिसला नाही .म्हणून घरच्यांनी खालच्या मजल्याच्या वरती असलेल्या रूम कडे जाऊन बघितले असता त्यांना मनीष हा खोलीच्या आड्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला. घरच्यांनी लगेच आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे मृतकाचे शव पाठविले .मनीष हा एकांतामध्ये राहत होता आणि त्याचे राज्यशास्त्रीय विषयांमध्ये M .A .पर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्याला रोजगार नसल्याने नैराश्यपोटी टोकाचे पाऊल उचलले असावे अंदाज जनमानसाकडून वर्तवण्यात येत आहे.

मृतक मनीष यांच्या पश्चात तीन भाऊ आई वडील वहिनी दोन भाऊ सुना असा बराच मोठा आप्तपरिवार आहे .घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गवते यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिलीप मोहुरले पोलीस हवालदार छंदक रामटेके पोलीस हवालदार वेस्कडे हे करीत आहेत .परिवारातील सुशिक्षित कर्तबगार तरुण गळफास घेऊन मृत पावल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


PostImage

Vidharbh News

Nov. 13, 2024   

PostImage

Today Horoscope :- आज आपको कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का …


आज का राशिफल (13 नवंबर, 2024)

मेष (Aries)

आज का दिन आपके लिए मिश्रित फलदायी रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है, लेकिन धैर्य और मेहनत से आप इन पर विजय प्राप्त कर सकते हैं। स्वास्थ्य का ध्यान रखें और संतुलित आहार लें। प्रेम जीवन में रोमांस का पुट रहेगा।

वृषभ (Taurus)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा। स्वास्थ्य अच्छा रहेगा। प्रेम जीवन में रोमांस बढ़ेगा।

मिथुन (Gemini)

आज का दिन मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है, लेकिन धैर्य से काम लें। स्वास्थ्य का ध्यान रखें और तनाव से बचें। प्रेम जीवन में कुछ उतार-चढ़ाव आ सकते हैं।

कर्क (Cancer)

आज का दिन आपके लिए अच्छा है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा। स्वास्थ्य अच्छा रहेगा। प्रेम जीवन में रोमांस बढ़ेगा।

सिंह (Leo)

आज का दिन आपके लिए थोड़ा चुनौतीपूर्ण हो सकता है। कार्यक्षेत्र में कुछ परेशानियां हो सकती हैं। स्वास्थ्य का ध्यान रखें और तनाव से बचें। प्रेम जीवन में कुछ उतार-चढ़ाव आ सकते हैं।

कन्या (Virgo)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा। स्वास्थ्य अच्छा रहेगा। प्रेम जीवन में रोमांस बढ़ेगा।

तुला (Libra)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है, लेकिन धैर्य से काम लें। स्वास्थ्य का ध्यान रखें और तनाव से बचें। प्रेम जीवन में कुछ उतार-चढ़ाव आ सकते हैं।

वृश्चिक (Scorpio)

आज का दिन आपके लिए अच्छा है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा। स्वास्थ्य अच्छा रहेगा। प्रेम जीवन में रोमांस बढ़ेगा।

धनु (Sagittarius)

आज का दिन आपके लिए थोड़ा चुनौतीपूर्ण हो सकता है। कार्यक्षेत्र में कुछ परेशानियां हो सकती हैं। स्वास्थ्य का ध्यान रखें और तनाव से बचें। प्रेम जीवन में कुछ उतार-चढ़ाव आ सकते हैं।

मकर (Capricorn)

आज का दिन आपके लिए अनुकूल है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा। स्वास्थ्य अच्छा रहेगा। प्रेम जीवन में रोमांस बढ़ेगा।

कुंभ (Aquarius)

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है, लेकिन धैर्य से काम लें। स्वास्थ्य का ध्यान रखें और तनाव से बचें। प्रेम जीवन में कुछ उतार-चढ़ाव आ सकते हैं।

मीन (Pisces)

आज का दिन आपके लिए अच्छा है। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी और आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा। स्वास्थ्य अच्छा रहेगा। प्रेम

 जीवन में रोमांस बढ़ेगा।

Read More :- Today Horoscope:- १२/११/२०२४ आज का राशिफल, कैसा जायेगा आज का दिन

Read More:- Entertainment News :- CID आणि आहट: मराठीतील प्रेक्षकांसाठी नवीन अनुभव

 

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

Avinash Kumare

Nov. 12, 2024   

PostImage

आमदार कृष्णा गजबे साहेबांना कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या लोकांनी जोरदारच धारेवर …


या दहा वर्षात भाजपा सरकार चे प्रत्येक क्षेत्रातील काम याचप्रकारे दिसून येत आहे. गोरगरीब जनतेची काम लुटून दुसऱ्याच्या ताब्यात देणं  नाही तर आपले स्वतःची मार्केटिंग कशी करता येईल याकडे  जास्त लक्ष असत. बेरोजगार तरुणांना तर विसरूनच गेले. पण महागाई बद्दल बोलायला गेलं तर यांच्या अंदभक्तांना ते सहन होत नाही. आणि त्यांची नेतेमंडळी त्यामध्येच आजपर्यंत पैसा खर्च करत आले आहेत.बाकी जनतेकडे या सरकारच अजिबात लक्ष नाही. ते मेले काय जगले काय यांना काहीच फरक पडणार नाही. या दहा वर्षात  खरतर नक्षलग्रस्त भागात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील उमेदवार कृष्णाजी गजबे हे मागील 10 वर्षा पासून आमदार असून त्यांना कुरखेडा तालुक्यातील जनतेने विकासाचे कोणते काम केले याचे प्रश्न विचारला असता केवळ स्वतःच्या हिताचे कामे करणाऱ्या आमदार साहेब यांना गावकऱ्यांनी धारेवर धरले... 10 वर्षात कोणतेही सार्वजनिक हिताचे कामे केले नाही केवळ ठेकेदारांचा विकास केला आहे. असाही सूर जनतेचा दिसून येत असून, जनतेच्या रोशाच सामना आज कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे आमदार गजबे यांना करावा लागला..

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 12, 2024   

PostImage

आरमोरी विधान सभेत आझाद ची मुसंडी...तिरंगी लढत होणार...


आरमोरी - 

विधानसभा निवडणूकीची तारीख जवळ येत असल्याने यंदा आरमोरी विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

आरमोरी विधानसभा क्षेत्रात थेट लढत भाजपाचे विद्यमान आमदार क्रिष्णा गजबे विरूद्ध काँग्रेसचे रामदास मसरात यांचेशी असली तरी आझाद चे प्रचारात घेतलेली आघाडी बघता आझाद समाज पक्षाचे उमेदवारी दाखल केलेले चेतन नेवषा काटेंगे यांच्या उमेदवारीमुळे यंदा आरमोरी विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.

विद्यमान आमदार क्रिष्णा गजबे यांच्या मागे सहकार महर्षीं अरविंद सावकार पोरेड्डीवार, प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचेसह, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा.

काँग्रेस कडून उमेदवारीच्या अपेक्षेत त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी

पहिल्यांदा कधी न जमलेली अशी महिलांची गर्दी जमवून महिला सन्मान मेळावा घेऊन डॉ. चिमुरकर यांनी नवा इतिहास घडविला होता.

थेट अपक्ष उडी घेऊन मैदानात रोड रोलर या चिन्हाला पुढे करीत प्रचारात आघाडी घेतली आहे.

पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या असल्याने व गजबे यांचा स्वभावगुण, कुणालाच दुखावले नसल्याने, कर्मचारी वर्गापासून ते कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्यावर खुश असल्याने सध्या तरी त्यांची बाजू जमेची आहे.

तर रामदास मसराम हा नविन चेहरा असल्याने परिवर्तन म्हणून लोकसभे प्रमाणेच विधानसभेतही नवा चेहरा लोकांना हवा असेही चित्र निर्माण होत असल्याने रामदास मसराम यांचीही बाजु सुध्या भक्कमच माणावी लागेल. परंतु माजी आमदार आनंदराव नेडाम यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने व यंदा आझाद ने मुसंडी मारल्याने तिरंगी लढतीत कोण माजी मारेल हे दि. २३ नोव्हेंबरच्या निकालानंतरच कळेल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 12, 2024   

PostImage

भरधाव कार उलटली, सुदैवाने जीवितहानी नाही


 धानोरा : गडचिरोलीवरून धानोराकडे निघालेली भरधाव कार चातगावजवळ उलटली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना १० नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता घडली. गडचिरोली येथून कार (एमएच १० सीएन- ३८८३) धानोराकडे जात होती.

 

चातगावजवळ वळणावर गतिरोधक न दिसल्याने चालकाने जोरात ब्रेक दाबले. यानंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही. धानोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 12, 2024   

PostImage

नवीन धानाची आवक वाढताच व्यापाऱ्यांनी कमी केले भाव


वैरागड : या वर्षात समाधानकारक पाऊस, अपवाद वगळता धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला नसल्याने धान पीक जोमात आहे. कमी मुदतीच्या धानाची कापणी, मळणी पूर्ण झाली आहे. हमीभाव केंद्र सुरू होण्यास वेळ असल्याने व खुल्या बाजारात धानाला चांगला भाव असल्याने धानाची आवक वाढली आहे. यंदा शासनाच्या हमीभाव केंद्रावर धानाची रेकॉर्ड ब्रेक खरेदी होण्याचा अंदाज आहे.

 

सन २०२३-२४ च्या खरीप हंगामात प्रादेशिक कार्यालय गडचिरोली अंतर्गत नऊ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षात ती पुन्हा लाखात वाढण्याची शक्यता आहे. या वर्षात १२ ते १३ लाख क्विंटल धानाची खरेदी होण्याचा अंदाज आहे. कमी मुदतीच्या धनाची कापणी, मळणी झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी दिवाळीपासूनच खुल्या बाजारात गर्दी केली आहे. बारीक धानाला केवळ २ हजार ४०० व ठोकळ धानाला २ हजार१०० रुपये प्रतिक्विंटल असा सुरुवातीलाच भाव मिळत आहे.

 

हमीभाव केंद्रावर २ हजार ३१० रुपयेप्रति क्विंटल भाव व हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस असल्याने अनेक शेतकरी आता हमीभाव खरेदी केंद्र सुरूहोण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरूवात केली आहे.

 

मागील वर्षी नवीन धानाला तीन हजार रूपये भाव मिळाला होता. तेवढाच भाव यावर्षीसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता भावासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी. विक्री कमी झाल्यास धानाचे भाव आपोआप वाढतील. तोपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.

 

आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही पूर्ण झाल्या असून, नियोजनाची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने व या कार्यात अधिकारी व्यस्त आहेत. सध्या धान विक्रीसाठी ऑनलाइन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

- एच. एस. सोनवाने, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आरमोरी

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 12, 2024   

PostImage

काँग्रेसकडून आनंदरावांसह चौघांचे निलंबन; मडावी, तलांडींचा समावेश नाही


 

आरमोरीतील काँग्रेसमधील बंडखोर चार उमेदवारांचे अखेर १० नोव्हेंबरला सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. मात्र, या यादीत काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी व काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा नीता तलांडी यांचा समावेश नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. शिलू चिमूरकर, डॉ. सोनल कोवे, भरत येरमे यांचा निलंबित केलेल्यांमध्ये समावेश आहे. गेडाम व डॉ. चिमूरकर हे आरमोरीत इच्छुक होते, पण दोघांनाही डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी पक्षादेश झुगारून अपक्ष नामांकन दाखल केले. गडचिरोलीत डॉ. सोनल कोवे यांनी बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरल्या, तर भरत येरमे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. या सर्वांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तथापि, अहेरीत काँग्रेसने जागा

 

आपल्या वाट्याला यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले; पण आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे (शरद पवार गट) गेली. यामुळे नाराज झालेले आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार पेंटारामा तलांडी यांच्या कन्या व काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा नीता तलांडी या जनशक्ती पक्षाकडून रणांगणात आहेत. आई सगुणा व वडील पेंटारामा यांनीही लेकीची पाठराखण केली असून, ते प्रचारात उतरले आहेत.


PostImage

Vidharbh News

Nov. 12, 2024   

PostImage

Today Horoscope:- १२/११/२०२४ आज का राशिफल, कैसा जायेगा आज का …


आज का राशिफल (12 नवंबर, 2024)

मेष (Aries):

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। परिवार के साथ समय बिताने का मौका मिलेगा।

वृषभ (Taurus):

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा।

मिथुन (Gemini):

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। प्रेम जीवन में सुखद समय व्यतीत होगा।

कर्क (Cancer):

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा।

सिंह (Leo):

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। प्रेम जीवन में कुछ उतार-चढ़ाव हो सकते हैं।

कन्या (Virgo):

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा।

तुला (Libra):

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। प्रेम जीवन में सुखद समय व्यतीत होगा।

वृश्चिक (Scorpio):

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा।

धनु (Sagittarius):

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। प्रेम जीवन में कुछ उतार-चढ़ाव हो सकते हैं।

मकर (Capricorn):

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा।

कुंभ (Aquarius):

आज का दिन आपके लिए मिला-जुला रहेगा। कार्यक्षेत्र में कुछ तनाव हो सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। प्रेम जीवन में सुखद समय व्यतीत होगा।

मीन (Pisces):

आज का दिन आपके लिए अनुकूल रहेगा। कार्यक्षेत्र में सफलता मिलेगी। आर्थिक स्थिति मजबूत होगी। परिवार के साथ सुखद समय व्यतीत होगा।

Read More :- Today Horoscope :- ११/११/२०२४ आज का राशिफल

Read More :- Entertainment News :- CID आणि आहट: मराठीतील प्रेक्षकांसाठी नवीन अनुभव

 

 

अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा

 

 ⬇️

 

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा

 

https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w

 

वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा

 

☎️ : ७७५८९८६७९८

जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 11, 2024   

PostImage

काँग्रेस उमेदवार प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत 2 मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत …


चंद्रपूर : वरोरा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत दोन मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत पडले.त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उमेदवार मतदारांना मांसाहारी व शाकाहारी पार्टी, दारू पार्टीचे प्रलोभन देत आहेत. ग्रामीण व शहरी भागात अशा पार्टी दररोज आयोजित केल्या जात आहेत. जेवणावळीची धूमधाम सुरू असताना कार्यकर्ते दारूच्या नशेत झिंगून पडत असल्याची घटना समोर आली आहे.

 

वरोरा मतदार संघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यासाठी त्यांचे समर्थक प्रमोद मगरे यांनी रविवारी मटण-चिकन पार्टीचे आयोजन केले होते.

 

फतेहपूर च्या गिट्टी क्रशर कॉम्प्लेक्समध्ये मटण पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये दारू ची व्यवस्था करण्यात आली होती. पार्टी दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन कार्यकर्त्यांचा तोल गेला आणि ते जवळच्या विहिरीत पडले.

अरुण महाले या एका कामगाराची वेळीच सुखरूप सुटका करण्यात आली.दुसरा कामगार गजानन काळे अद्याप बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.रात्रीचा अंधार असल्याने त्यांना विहिरीतून बाहेर काढता आले नाही.परिणामी त्याचा मृत्यू झाला.या घटनेने खळबळ उडाली असून प्रचाराला गालबोट लागले आहे.


PostImage

Zadipatti VC News and Business

Nov. 11, 2024   

PostImage

नाट्यश्री कविता स्पर्धेत रोहिणी अमोल पराडकर विजयी


गडचिरोली         

             स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 
           या उपक्रमाचे पंचेचाळीसावे  सत्र नुकतेच पार पडले असून यात २९ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात कोल्हापूर येथील कवयित्री सौ. रोहिणी अमोल पराडकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "फराळाचे संमेलन" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 
          सौ. रोहिणी अमोल पराडकर हे कोल्हापूर येथील  प्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक आहेत. व्यवसायाने त्या लेडीज फोटोग्राफर असून अनेक सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांचे सदस्य आहेत. त्यांचे "काव्यांजली, दत्त शब्दांजली, बालगीत, चिवचिवाट, काव्यसरीता, आणि मधुबन"  इ. काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना विविध स्पर्धांतून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.  
             त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
        या पंचेचाळीसाव्या  सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने ऊकंडराव नारायण राऊत, जयराम धोंगडे,  प्रा. पंढरी बनसोडे, सौ. वंदना राजेंद्र सोरते, राजेंद्र यादवराव सोनटक्के, पुनाजी कोटरंगे, पी. डी. काटकर, कु.भावना रामटेके, रोहिणी पराडकर, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर, मारोती आरेवार, तुळशीराम उंदीरवाडे, माधुरी अमृतकर, मुर्लीधर खोटेले, प्रिती ईश्वर चहांदे, वामनदादा गेडाम, रोशन येमुलवार, नरेंद्र गुंडेली, लता शेंद्रे, यामिनी मडावी, संतोष कपाले, पुरुषोत्तम दहिकर, शैला चिमड्यालवार, सुजाता अवचट,रेखा दिक्षित, वंदना मडावी, खुशाल म्हशाखेत्री, संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
         या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. असे चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) यांनी सांगितले आहे.